कोपरगाव कोरोना अपडेट्स,६ एप्रिल रोजी कोपरगावात १३० कोरोना पॉझिटिव्ह तर उपचार सुरू असलेले ७१३ तसेच डिस्चार्ज दिलेले ८० व मयत २ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५३८५ झाल्या असुन ५३१३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ४५२२ आहे तर उपचार सुरू असलेले ७१३ आहे व मयत झालेले ६४ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.६ एप्रिल २०२१ आज ८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २७ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ६३ पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव ५
खडकी रोड को. १
बुब हॉस्पिटल जवळ को.१
इंदिरा नगर को. ३
सह्याद्री कॉलनी को. १
विवेकानंद नगर को. १
टिळेकर वस्ती को. १
गांधीनगर को. १
चासनळी को. ४
लक्ष्मीनगर को. २
जेऊर कुंभारी को. १
सुभद्रा नगर को. १
गजानन नगर को. २
शिवाजी रोड को. १
शिंगणापूर को. ३
दत्तनगर को. १
गोकुळ नगरी को. १
साईसिटी को. ४
जोशीनगर को. २
दहिगाव‌ २
करंजी ३
टाकळी को. १३
सांगवी भुसार को. ३
माहेगाव को. १
धारणगाव को.२
कोकमठाण को. १
संवत्सर १
कान्हेगाव को. १
तर नगर येथील ४० अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
खिर्डी गणेश को.‌१
कोळपेवाडी को. २
कोपरगाव १६
रवंदे को. ३
सुरेगाव को. १
जुना कचेरी को.१
मढी को.‌२
शारदा नगर को.१
डाऊच को.१
गजानन नगर को.१
सह्याद्री कॉलनी को.२
लक्ष्मीनगर को.१
पोहेगाव को. १
बँक रोड को.२
जेऊर कुंभारी १
संवत्सर को.१
शिंगणापूर को.२
कावेरी को.१
खाजगी लॅबमधील २७ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
सुरेगाव को.१
रवंदे को.२
जेऊर पाटोदा को.१
शिंगणापूर को.१
जेऊर कुंभारी को.२
इंदिरा पथ को.३
येवला रोड को २
माहेगाव देशमुख को.१
कोपरगाव १
चासनळी को.१
संवत्सर को.२
पोलिस स्टेशन जवळ को.१
धारणगाव को.१
धामोरी को. १
टाकळी रोड को.१
बस स्टॅण्ड जवळ को.१
गणपती मंदिर जवळ को १
जाधव वस्ती को.१
वडांगळे वस्ती को.१
सम्यक नगर को.१
महावीर भवन को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १३० आहे.
आज नगर येथे ५८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच २ मयत खडकी को. १, वाणी सोसायटी को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *