
कोपरगाव प्रतिनिधी:- साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी शिर्डी नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्रीमान श्री शिवाजीराजे गोंदकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिर्डी शहर नाभिक संघटना जिवा महाले प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. व नगरपंचायत च्या वतीने शिर्डी शहरात शिवरत्न जीवा महाले जयंती आपल्या हस्ते साजरी व्हावी अशा आशयाचे निवेदन माननीय नगराध्यक्ष यांना देण्यात आले व ते तात्काळ मान्य केले भाऊंचे समाजाच्या वतिने आभार मानण्यात आले . उद्या सकाळी दहा वाजता शिर्डी नगरपंचायत येथे सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिर्डी शहराध्यक्ष दीपक भाऊ बिडवे. उपाध्यक्ष मुस्ताक शेख. अहमदनगर जिल्हा नाभिक एकता महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ वाघ. जिल्हा संपर्कप्रमुख संजय भाऊ जाईबहार. ज्येष्ठ नेते रामनाथ जी वर्पे. संजय भाऊ बिडवे. संजय भाऊ बिडे. पतंजली उद्योग समूहाचे सुनील भाऊ गायकवाड. युवा नेते हॉटेल व्यावसायिकआनंद भाऊ बिडवे याप्रसंगी उपस्थित होते
उद्या सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे हि नम्र विनंती
