कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२६ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ६८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४३ आहे तसेच मयत १ आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२६ मे २०२१ आज ६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ६५९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३० पुढीलप्रमाणे:-
अन्नपूर्णा नगर २
कोपरगाव १
चांदगव्हाण १
पुणतांबा १
कर्मवीर नगर १
जेऊर कुंभारी १
ब्राम्हणगाव १
कारवाडी १
वारी ४
मालेगाव ४
मोहिनीराज नगर २
राम मंदिर रोड १
सोनेवाडी १
देर्डे चांदवड १
घारी १
शिंगणापूर १
तळेगाव १
गोधेगाव ३
खाजगी लॅबमधील १३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
गांधीनगर १
ओमनगर १
येवला रोड १
कोकमठाण १
धामोरी २
शिवाजी रोड १
रांझणगाव १
जवळके १
शिंगणापूर २
टाकळी १
वडांगळे वस्ती १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ४३ आहे.
आज नगर येथे ५०२ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
कोपरगाव १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *