
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ एप्रिल २०२१ आज १८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २४७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १९ रुग्णांचे अहवाल
रँपिड टेस्ट मधील ८२ पुढीलप्रमाणे:-
पोलिस स्टेशन १
धारणगाव ५
साईनगर १
दत्तनगर.१
जेऊर पाटोदा १
स्टेशन रोड २
येवला रोड १
कोळपेवाडी १
टाकळी २
चांदेकसारे १
निवारा १
धोत्रे २.
वडांगळे वस्ती १
समता नगर १
मुर्शतपुर ४
बोलकी १
कापड बाजार १
उक्कडगाव ३
ब्राम्हणगाव २
भाजी मार्केट १
कोपरगाव ४
वारी २
मढी १
येसगाव १
शिंगणापूर १
गोधेगाव.१
बिरोबा चौक १
कोकमठाण ४.
संवत्सर १
लक्ष्मीनगर १
देर्डे कोर्हाळे २
दहिगाव ३
करंजी ३
धामोरी १३
सांगवी भुसार ३
वडगाव १
कोळगाव थडी १
कारवाडी १
बक्तरपुर १
चासनळी १
सुरेगाव १
निवारा १
तर नगर येथील ४६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
ब्रिजलाल नगर १
देर्डे चांदवड १
जवळके १
ओमनगर १
जेऊर पाटोदा ३
लक्ष्मीनगर २
आत्मा मालिक १
वडांगळे वस्ती १
कोपरगाव ३
टिळकनगर १
साईसिटी २
निवारा २
आर.एच.को.१
एस.एन.बी.कॉलेज को.१
साईनगर २
कुंभारी २
किल्लेवाडी १
गजानन नगर २
सुरेगाव २
मुर्शतपुर १
वडगाव २
चांदेकसारे १
येसगाव १.
रिव्हेन्यु कॉलनी १
येवला रोड २
मालेगाव १
खडकी २
सोनारी २
रवंदे १
आढाव वस्ती २
खाजगी लॅबमधील १९ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
रिध्दी सिध्दी नगर १
कोळपेवाडी ३
शिंगणापूर २
वाणी सोसायटी १
निवारा १
साखरवाडी १
कोकमठाण १
धारणगाव १
मालेगाव १
मढी २
दहिगाव २
बँक रोड २
कान्हेगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४७ आहे.
आज नगर येथे ३२५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज २ मयत
धामोरी १ , चांदेकसारे १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
