विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४उत्तर अहिल्यानगर मधील सहा विधानसभा मतदारसंघ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
दिनांक – २३/१०/२०२४ व आजपर्यंतची आकडेवारी

(२१६): – अकोले विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे‌ दाखल : ०१
अर्ज विक्री : दि.२३/१०/२४.
व्यक्ती : ५
एकूण अर्ज संख्या : ५

आजर्यंतची एकूण आकडेवारी प्राप्त नामनिर्देशनपत्रे : ०१
अर्ज विक्री
व्यक्ती : १३
एकूण अर्ज संख्या : १३

अकोले विधानसभा मतदारसंघात श्री. पांडुरंग नानासाहेब पथवे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

(२१७): – संगमनेर विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे‌ दाखल : शून्य
अर्ज विक्री : दि.२३/१०/२०२४
व्यक्ती : ९
एकूण अर्ज संख्या : १६

आजर्यंतची एकूण आकडेवारी प्राप्त नामनिर्देशनपत्रे : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : २०
एकूण अर्ज संख्या : ४१

(२१८): – शिर्डी विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे दाखल : शून्य
अर्ज विक्री : दि.२३/१०/२४
व्यक्ती : ६
एकूण अर्ज संख्या : ८

आजर्यंतची एकूण आकडेवारी प्राप्त नामनिर्देशनपत्रे : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : २०
एकूण अर्ज संख्या : ३१

(२१९): – कोपरगाव विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे दाखल : ०१
अर्ज विक्री : दि.२३/१०/२४
व्यक्ती : १४
एकूण अर्ज संख्या : २२

आजर्यंतची एकूण आकडेवारी प्राप्त नामनिर्देशनपत्रे : ०१
अर्ज विक्री
व्यक्ती : ४१
एकूण अर्ज संख्या : ६१

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अहिरे प्रभाकर पाऊजी (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले

(२२०): – श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे : शून्य
अर्ज विक्री : दि.२३/१०/२४
व्यक्ती : १८
एकूण अर्ज संख्या : ३२

आजर्यंतची एकूण आकडेवारी प्राप्त नामनिर्देशनपत्रे : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : ४२
एकूण अर्ज संख्या : ८८

(२२१): – नेवासा विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : ६
एकूण अर्ज संख्या : १४

आजर्यंतची एकूण आकडेवारी प्राप्त नामनिर्देशनपत्रे : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : १८
एकूण अर्ज संख्या : ५६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *