एस जे एस हॉस्पिटल येथे डॉ, प्रसाद उंबरकर यांनी केली,75 वर्षीय आजीच्या मणक्याचे यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव शहरालगत असलेल्या एस.जे.एस हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना मोठ्या प्रमाणात उपचार मिळत आहे कोपरगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्हा संभाजीनगर जिल्हा नाशिक जिल्हा आदि ठिकाणाहुन रुग्ण या ठिकाणी दाखल होताना दिसत आहे नुकताच कोपरगाव येथील 75 वर्षीय शंकुतला जाधव या आजीला मणक्याचा त्रास होता.त्यांना महिण्याभरापासुन चालता येत नव्हते नुकतेच हाँस्पीटल मध्ये दाखल झाले होते.डाँ.प्रसाद उंबरकर यांनी तपासणी केली असता यावर शस्त्रक्रीया करावी लागेल असे सांगण्यात आले.एवढ्या वयात शस्त्रक्रीया कशी करावयाची असा प्रश्न नातेवाईक यांना पडला परंतु डाँ.प्रसाद उंबरकर यांनी भरवसा दिला असता नातेवाईकांनी शस्त्रक्रीयांचा निर्णय घेतला व मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे ही शस्त्रक्रिया डॉक्टर प्रसाद उंबरकर यांनी केली आहे अत्यंत वयस्कर असलेल्या या आजीचे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *