साई निर्माण शैक्षणिक संकूल 2023 – 24 महाविद्यालयात ॲडमिशन घेणाऱ्या परिसरातील मुलींसाठी व पालकांसाठी खूषखबर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
साई निर्माण क्षैक्षणिक संकूलाच्या वतीने सांगण्यास आनंद होत आहे कि साई निर्माण शैक्षणिक संस्था या नविन शैक्षणिक वर्षात 12 वे वर्ष पूर्ण करत आहे.
गेल्या 12 वर्षापासून शिर्डी व परिसरातील विद्यार्थी व पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली साई निर्माण शैक्षणिक संस्था सर्वांच्याच हिताचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तसेच संस्थेचे चेअरमन श्री विजयराव कोते पाटील यांच्या संकल्पनेतून व पालकांच्या आग्रहाखातर या नविन शैक्षणिक वर्षापासून (ज्युनिअर कॅालेज) 11 वी, 12 वी त्याचप्रमाणे सिनिअर कॅालेज हे फक्त मुलींसाठी चालू करण्यात येत आहे हि आपल्या शिर्डी व परिसरातील मुलींच्या हिताची व पालकांना चिंतेपासून मुक्त करणारी बाब आहे..
चला तर मग आपल्या मुलींचे ॲडमिशन करून आपल्या मुलीचा प्रवेश निश्चित करून घ्या प्रत्येक वर्गात लिमिटेड विद्यार्थीनी संख्या.
11 वी 12 वी Arts/Com/Science.
सिनिअर कॅालेज B.A/B.Com/B.Sc.
त्याचप्रमाणे साई निर्माण इंग्लिश मेडिअम स्कूल हे येत्या 2023 – 24 या क्षैक्षणिक वर्षात पुर्ण क्षमतेने म्हणजेच के. जी. ते 10 वी पर्यंत सुरू झालेले असून अतिशय दर्जेदार शिक्षकांसह अनुभवी प्राचार्य व उप प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सोयी सुविधांसह विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तत्पर व सुसज्ज टिम मॅनेजमेंट….
ॲडमिशन सुरू… लवकरात लवकर आपल्या मुला – मुलींचे प्रवेश निश्चित करा…
प्रत्येक वर्गात फक्त 30 मुलांना प्रवेश.
अत्यंत कमी फिसह सुलभ हप्त्याने फि भरण्याची सवलत.
सर्व प्रकारची शिष्यवृत्ती.
सुसज्ज व सर्व सोयी सुविधांयुक्त इमारत.
हॅार्स रायडिंगसह इतर पारंपारिक खेळास प्राधान्य.
निसर्गरम्य वातावरण..
सर्व कॅम्पस मध्ये सी. सी. टि. व्ही., कॅन्टीन व पार्किंग ची स्वतंत्र व्यवस्था.
अधिक माहितीसाठी खालील पाम्पलेट पहावे..
प्रवेश व इतर माहिती साठी संपर्क :- 9764029191, 7507969191, 7507469191.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *