सोन्याबाई कासार यांचे निधन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील संवत्सर येथील श्रीमती सोन्याबाई कृष्णाजी कासार (१००) यांचे निधन झाले त्यांच्या मागे चार मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रांतीक सदस्य भाउसाहेब तसेच लक्ष्मणराव, रावसाहेब, चंद्रकांत कृष्णाजी कासार यांच्या त्या मातोश्री तर डॉ. स्वप्नील पाटील यांच्या आजी होत्या त्यांच्या निधनाबददल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपसरपंच कृष्णा परजणे आदिंनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *