कोपरगाव शहरात राजेंद्र मेन्स वेअरचा शुंभारंभ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील राजेंद्र कलेक्शन बँक रोड भाजी मार्केट जवळ कोपरगाव या ठिकाणी अनेक वर्षापासून नामवंत कंपनीचे सुटिंग शर्टीग कार्यरत असून तालुक्यातील असंख्य ग्राहकांना त्यांनी सेवा दिली असुन कोपरगाव तालुक्यातील विश्वसनीय दालन असुन यांच्या वतिने दिपावली सणांच्या शुभ मुहर्तावर राजेंद्र मेन्स वेअर बँक रोड कोपरगाव या ठिकाणी शुभारंभ झाला असुन येथे शर्ट, टी शर्ट,जीन्स,काँटन जीन्स, कुर्ता पायजमा, ट्राऊझर,नाईट पँट,इनरवेअर नामकिंत कंपनीचे कपडे मिळण्याचे एकमेव ठिकाण असुन नागरिक या ठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी करत असुन या दिपावली निमित्ताने आपणही दिवाळी कपडे खरेदी करण्यासाठी आंनद लुटावा.माफक दरात कपडे मिळण्याचे एकमेव दालन असुन आपण या ठिकाणी एकवेळेस आवश्यक भेट द्यावी.कृणाल रविंद्र अरोरा,साहील रविंद्र अरोरा,रविंद्र अरोरा हे या दुकानाचे प्रोपरायटर असुन आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *