श्री. साईबाबा संस्थान नवनिर्वाचित विश्वस्तपदी सचिन कोते व सुमित शेळके यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय एकता महासंघ व शिर्डी नाभिक संघटना जीवा महाले प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्कार:- मनोज वाघ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
साईबाबा संस्थान चे नवनिर्वाचित विश्वस्तपदि आमचे मित्र व मार्गदर्शक सचिन भाऊ पाराजी कोते व सुमित भाऊ शेळके व शिर्डी सोसायटीच्या सदस्यपदी नितीन भाऊ पाराजी पाटील कोते यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय एकता महासंघाच्या वतीने व शिर्डी शहर नाभिक संघटना जीवा महाले प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ वाघ सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ गायकवाड कृष्णा कातोरे दत्ताजी असणे सागर भाऊ वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *