आज नाभिक एकता महासंघ महाराष्ट्र राज्य मेळावा व किरण भाऊ बिडवे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मोटारसायकल रँलीचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्व समाज बांधवांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आज दिनांक 31 मार्च रोजी नाभिक एकता महासंघ महाराष्ट्र राज्य मेळावा व किरण भाऊ बिडवे राष्ट्रीय नागरिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष व एसटी कामगार सेनेची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी आपली वाहने घेऊन प्रदर्शन मध्ये दहा वाजेपर्यंत उपस्थित रहावे ही नम्र विनंती आपला नंबर कोपरगाव शहर व तालुका नाभिक समाज कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *