
कोपरगाव प्रतिनिधी:-
वंजारी समाजाचे भूषण आयुर्वेदाचार्य माननीय श्री डॉक्टर रामदास आव्हाड सर यांची भारताच्या आयुर्वेदाच्या गुरुपदी सातव्यांदा निवड झाली म्हणून कोपरगाव वंजारी परिवाराच्या वतीने त्यांचा छोटासा सत्कार केला


तो क्षण याप्रसंगी श्री .अनिल भाबड श्री. विजय सांगळे श्री. आदिनाथ ढाकणे श्री .राजू ताठे श्री .नागरे सर श्री .राम थोरे श्री .भाऊसाहेब आव्हाड श्री .अमोल सानप श्री. पप्पू सानप कु .प्रज्वल ढाकणे आदि उपस्थित होते
जय भगवान
जय वामन भाऊ
जय गोपीनाथ
