
कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा हेल्प टीमचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी. प्रसंगी हेल्प टीमचे अध्यक्ष दत्ता कडू पाटील, प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, विजय कुमावत, प्रभाकर कांबळे, मिराज शेख आदी
