
कोपरगाव प्रतिनिधी:- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जगविख्यात असलेले शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांची निवड झाल्याबद्दल श्री. साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप, सोसायटी लि, शिर्डी चे संचालक मंडाळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी यांचा सत्कार करताना श्री. साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप.सोसायटी लि, शिर्डी चे संचालक मंडळ
१).सौ.श्रध्दा विजय कोते पा.चेअरमन,
२)श्री.दिनेश दिलीप कानडे व्हा.चेअरमन,
३).श्री.प्रतापराव संपतराव कोते.पा.संचालक,
४).श्री.तुषार सुदामराव शेळके पा.संचालक,
५).श्री.यादव माधव कोते पा.संचालक,
६).श्री.जितेंद्र साहेबराव गाढवे पा.संचालक,
७).श्री. दिपक भाऊसाहेब धुमसे संचालक,
८).श्री.संदिप भाऊसाहेब बनसोडे संचालक,
९).श्री.नबाजी नामदेव डांगे पा.सचिव
यांनी सत्कार केला.
