शिंगणापुरच्या संवत्सरकर कुटूंबियांचे दार्तृत्व इतरांना प्रेरणादायी:- सौ. रेणुकाताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-स्पर्धात्मक परिक्षेत ग्रामिण भागातील मुला-मुलींनी पुढे यावे हा माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांचा ध्यास शिंगणापुरवासियांनी प्रत्यक्षात उतरविला माजी सरपंच यादवराव संवत्सरकर यांनी व्यक्तीगतरित्या या गुणवंतांचा सत्कार करण्याचे दार्तृत्व दाखविले ते इतरांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोपरगांव तालुका स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. कुमारी शिल्पा कु-हे ही लोणारी समाजाचे भूषण आहे […]
Read More