संजीवनी इजिनिअरींग कॉलेजच्या वीस अभियंत्यांची फोर्स मोटर्स मध्ये नोकरीसाठी निवड ; अंतिम निकालाच्या अगोदरच विद्यार्थ्यांच्या हातात नोकरीचे पत्र…
कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अंतिम वर्षातील शेवटच्या सत्रातील परीक्षा अद्याप होणे बाकी आहे. मात्र अंतिम निकाला अगोदरच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने फोर्स मोटर्स कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले आणि या ड्राईव्हमध्ये कंपनीने तब्बल वीस नवोदित अभियंत्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली, अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.वाहन उद्योगातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीने […]
Read More