धर्म, न्याय आणि सेवेचा दीपस्तंभ राजमाता अहिल्यादेवी होळकर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ज्या काळात महिलांना सामाजिक जीवनात फारसा वाव नसतांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरं बांधली, धर्मशाळा उभारल्या, गरिबांना मदत केली. त्या जनतेवर प्रेम करणाऱ्या प्रेमळ राज्यकर्त्या होत्या. त्यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एक राज्यकर्त्या नव्हत्या, तर त्या एक दूरदृष्टी संपन्न, न्यायप्रिय, आणि समाजहिताचा विचार करणाऱ्या आदर्श […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. मानसी अरविंद पांडे हिची जुलै ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी तैवान येथे होणाऱ्या सी.सी.यू. आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप कार्यक्रमासाठी निवड झाली असल्याचे तसेच महाविद्यालयातील विविध विद्याशाखांच्या एकूण ३० विद्यार्थ्यांची हैदराबाद, पुणे व नाशिक येथील विविध कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली असल्याची […]

Read More

संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी पराग संधान व महेंद्र नाईकवाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान आणि प्रसिद्ध युवा उद्योजक महेंद्र नाईकवाडे यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही नविन संचालकांची निवड संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त […]

Read More

कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या गुड शेडचे काम वेळेत पूर्ण करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव, राहाता तालुक्यासह शेजारील तालुक्याच्या शेतकऱ्यांना खरीप-रब्बी हंगामासाठी वेळेत खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे खतांचा साठा करण्यासाठी गुड शेड बांधण्याचे सुरु असलेले काम अतिशय संथ गतीने सुरु आहे.हे काम जलदगतीने करून वेळेत पूर्ण करा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय मॅनेजर राजेश कुमार वर्मा […]

Read More

कोपरगाव येथील सुप्रसिद्ध किराणा व्यापारी श्रीचंद दिवानचंद होडे यांना व्यापारी महासंघाचा “जीवनगौरव पुरस्कार” मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सुप्रसिद्ध किराणा व्यापारी श्रीचंद दिवानचंद होडे यांना व्यापारी महासंघाचा “जीवनगौरव पुरस्कार” मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!कोपरगावातले नावाजलेले जुने किराणा व्यापारी श्रीचंद दिवानचंद होडे यांचे एसटी स्टँड परिसरात आपले लहानसे किराणा दुकान चालवायचे त्यांचे वडील स्व.दिवानचंद (चाचा) हे त्या काळातील सर्वसामान्यांमध्ये व गोर-गरिब लोकांमध्ये लोकप्रिय होते.1947 च्या भारताच्या फाळणीमध्ये आठ वर्षाचे असताना ते कोपरगावात आले […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडून कासारे गावातील शेतकर्यांना कृषि साहित्याचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांच्या देखरेखीखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व कृषि अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असलेल्या कन्सोरशिया रिसर्च प्रोजेक्ट, […]

Read More

स्वातंत्र्यवीरांचे विचार निडर बनवतात:- स्वच्छतादूत सुशांत घोडके ; स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती भर पावसात कोपरगांवात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर म्हणजे राष्ट्रभक्तीने भिनलेले जाज्वल्य विचार आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची मरण यातना भोगलेल्या स्वातंत्र्यवीरांचे जाज्वल्य विचार देशहिताच्या कार्यात नेहमी स्मरण करा रहा. त्यांचे विचार सार्वजनिक जीवनात भिडस्त आणि निडर बनवतात. असे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी एका कार्यक्रमात सांगितले.हिंदू महासभेचे अध्यक्ष,थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४२ वी जयंती स्वातंत्र्यवीर विनायक […]

Read More

श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या स्थानिक स्कूल कमिटी नवनियुक्त कार्यकारिणीचा युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा विद्यालयांच्या स्थानिक स्कूल कमिटी कार्यकारणीवर पदाधिकारी आणि सदस्य नियुक्त करण्यात आलेले असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि संस्था उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.श्रीमती नादरबाई […]

Read More

दस्त नोंदणी शुल्क माफ करून महायुती शासनाचाशेतकऱ्यांना मोठा दिलासा:- आ.आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा घेतलेला निर्णय संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आणि दिलासादायक आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी सरकारने दस्त नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या महायुती […]

Read More

कोपरगांव सावळीविहीर रस्त्याच्या कामाचे योग्य नियोजन करून कामाला गती, द्या अन्यथा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव शहराच्या जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी या महामार्गाचे काम रखडले आहे. शिवाय सबंधित ठेकेदार कोणत्याही प्रकारचे नियोजन करता अत्यंत धीम्या गतीने काम करीत आहे. त्यामुळे वाहतुकीला येत असलेला अडथळा व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सुरु असलेले सावळी विहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याचे काम योग्य नियोजन करून कामाला गती द्या. अन्यथा […]

Read More