
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
नव्याने होत असलेल्या कोपरगाव बस स्थानकाला
हिंदवी स्वराज्य संस्थापक
श्री छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक
असे नाव देण्यात यावे या मागणीचे पत्र
कोपरगाव चे आमदार
श्री आशुतोष दादा काळे
माजी आमदार
सौ. स्नेहलताताई कोल्हे
शिवसेना जिल्हाप्रमुख राजुभाऊ झावरे
मा.शहराध्यक्ष भरत भाऊ मोरे तसेच
शिवजागर एक विचार धारा
यांच्या संपर्क कार्यालय देण्यात आले असुन
कोपरगाव बस स्थानकाला
छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक
हे नाव देण्या साठी आपण हि अग्रही राहावे आशी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे
तसेच सर्व
मनसैनिक , शिवसैनिक, शिवप्रेमी , नागरिकांनी स्व:ताच्या नावाने, पक्षाच्या नावाने, संघटनेच्या नावाने देखील
कोपरगाव बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक
असे नाव देण्यात यावे असा आग्रह प्रत्येक
व्हॉट्सऍप ग्रुपला फेस बुक ला इन्स्टाग्रामवर मेसेज टाकुन सहकार्य करावे
हि नम्र विनंती
आपला सतिश आण्णा काकडे
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुका.
