कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२३ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले २३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २० आहे तसेच मयत १ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ११७२०८ झाल्या असुन १२८९४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२५१३ आहे तर उपचार सुरू असलेले १७२ आहे व मयत झालेले २०९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२३ जुलै २०२१ आज २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ५२८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७ पुढीलप्रमाणे:-
येवला रोड को.१
टाकळी नाका को.१
मंजूर ३
रांझणगाव १
धोत्रे १
तर नगर येथील १२ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
मढी १
कोपरगाव १
धारणगाव को.१
वारी ३
सोनेवाडी २
धामोरी १
येसगाव १
पोलीस स्टेशन को.१
करंजी १
खाजगी लॅबमधील १ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
मढी को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २० आहे.
आज नगर येथे ४६१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत मढी को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *